ओमानच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातील १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता!

नवी दिल्ली : ओमानमधून (Oman) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ओमानमधून येमेनच्या दिशेने जाणारे तेलवाहू जहाज बुडाल्याची (Oil Tanker Sinks) माहिती मिळत आहे. यामध्ये १३ भारतीय व ३ श्रीलंकेचे नागरिक होते. मात्र या अपघातात सर्वजण बेपत्ता झाले असून अद्यापही या १६ क्रू मेंबर्सबाबत कोणतीही माहिती हाती लागली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या तेलाच्या टँकरचं नाव … Continue reading ओमानच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातील १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता!