Tuesday, June 3, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंह अमनला हैदराबाद पोलिसांनी केली अटक, ड्रग्स केसमध्ये कोर्टात करणार सादर

Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंह अमनला हैदराबाद पोलिसांनी केली अटक, ड्रग्स केसमध्ये कोर्टात करणार सादर

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंहबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रकुलचा भाऊ अमनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अमन प्रीत सिंहला अटक ही ड्रग्स केसमध्ये झाली आहे.



हैदराबाद पोलिसांनी दिली माहिती


रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमनप्रीत सिंहला अटक झाल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी शेअर केली आहे. हैदराबाद पोलिसांनी सोमवारी एक कॉन्फरन्स केली होती.


या दरम्यान पोलिसांनी सांगितले की अमन प्रीत सिंहला ड्रग्स तस्करीमध्ये अटक केली आहे. हैदराबादच्या राजेंद्र नगर SOT पोलिस आणि नारकोटिक्स ब्युरोद्वारे जॉईंट ऑपरेशनमध्ये इतर लोकांसोबत अमनला अटक करण्यात आली.



अमनने केले होते कोकेनचे सेवन


पोलिसांनी सांगितले की कोकेनचे सेवन केले होते. ते कोकीनच्या सेवनसाठी केल्या गेलेल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला.

Comments
Add Comment