Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक १२ जुलै २०२४.

पंचांग

आज मिती आषाढ शुद्ध षष्ठी १२.३२ पर्यंत नंतर सप्तमी, शके १९४६, चंद्र नक्षत्र उत्तरा, योग परिघ, चंद्र रास कन्या. शुक्रवार दिनांक १२ जुलै २०२४. सूर्योदय ०६.०७, सूर्यास्त ०७.१९, चंद्रोदय ११.२४, चंद्रास्त ११.३७, राहू काळ ११.०५ ते १२.४४. विवस्वत सप्तमी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : प्रॉपर्टी संदर्भात काही प्रस्ताव समोर येण्याची शक्यता आहे.
वृषभ : सार्वजनिक कामांमध्ये प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन : आपल्या खर्चाचा अंदाज घेणे आवश्यक आहे.
कर्क : नवीन परिचय होतील.
सिंह : आपल्या कामांमध्ये वाढ होईल.
कन्या : मित्र आणि सहकारी यांचे सहकार्य लाभणार आहे.
तूळ : व्यवसायातील अंदाज बरोबर ठरतील.
वृश्चिक : नशिबाची साथ असणार आहे.
धनू : आर्थिक स्थिती चांगली असेल.
मकर : मनावरचा ताण कमी होणार आहे.
कुंभ : नोकरीमध्ये ताण-तणावाला सामोरे जावे लागणार आहे.
मीन : विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळणार आहे.
Comments
Add Comment