पंचांग
आज मिती आषाढ शुद्ध पंचमी १३.०३ पर्यंत नंतर षष्ठी १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वा, योग वरियान, चंद्र राशी सिंह, गुरुवार, दिनांक ११ जुलै २०२४. सूर्योदय ०६.०७, सूर्यास्त ०७.१९, चंद्रोदय १०.३७, चंद्रास्त ११.०७, राहू काळ ०२.२२ ते ०४.०१. कुमार षष्ठी, आस्पंदार्मंद मासारंभ, विश्व जनसंख्या दिन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : आपले आरोग्य उत्तम असणार आहे.
|
 |
वृषभ : वैचारिक व बौद्धिक प्रगती होणार आहे. |
 |
मिथुन : आपण नवीन नवीन कामे मिळवण्यात यशस्वी व्हाल. |
 |
कर्क : काम करण्यासाठी आपण उत्साही असणार आहात. |
 |
सिंह : कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. |
 |
कन्या : विचारांती घेतलेले निर्णय बरोबर होतील. |
 |
तूळ : सरकार दरबारी आपली कामे सुरळीत होतील. |
 |
वृश्चिक : आपणास प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे. |
 |
धनू : नियोजनपूर्वक काम करा. |
 |
मकर : स्थावर मालमत्तेची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. |
 |
कुंभ : कामामध्ये नवीन निर्मितीचा आनंद घ्याल. |
 |
मीन : तरुणवर्गाला प्रेमामध्ये यश मिळणार आहे. |