मुंबई: जिओने आपल्या true unlimited upgrade कॅटेगरीमध्ये ३ नव्या प्लान्सचा समावेश केला आहे. या लिस्टमध्ये ५१ रूपये, १०१ रूपये आणि १५१ रूपयांच्या पॅकचा समावेश आहे.
५१ रूपयांच्या प्लानमध्ये ३ जीबी हाय स्पीड अनलिमिटेड ५ जी डेटा मिळतो. या प्लानची व्हॅलिडिटी अॅक्टिव्ह प्लानसोबत संपेल.
दुसरा प्लान १०१ रूपयांचा आहे. यात ६ जीबी डेटा देण्यात येत आहे. याची व्हॅलिडिटीही अॅक्टिव्ह प्लानसोबत संपेल.
१५१ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी + ९ जीबी डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी अॅक्टिव्ह प्लानसोबत संपेल.
या सर्व प्लानमध्ये अनलिमिटेड ५ जी डेटा मिळतो.