पंचांग
१९४६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, योग व्याघात, चंद्र राशी मिथुन. शनिवार, दिं. ६ जुलै, २०२४, सूर्योदय ०६.०५, सूर्यास्त ०७.२०, चंद्रोदय ०६.०८, चंद्रास्त ०७.५९, राहू काळ ०९.२४ ते ११.०३. आषाढ मासारंभ, महाकवी कालिदास दिन, श्री टेंबे स्वामी पुण्यतिथी. जागतिक सहकार दिन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
|
 |
वृषभ : व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे.
|
 |
मिथुन : अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करू नका.
|
 |
कर्क : मनातील भावनांचा गुंता सुटणार आहे.
|
 |
सिंह : आपला इतरांवर प्रभाव राहणार आहे.
|
 |
कन्या : प्रगती होणार आहे.
|
 |
तूळ : जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागणार आहेत.
|
 |
वृश्चिक : जीवनसाथी आपली चांगली काळजी घेईल.
|
 |
धनू : अपेक्षित गोष्टी साध्य होतील.
|
 |
मकर : कलागुणांना उत्तम प्रसिद्धी व प्रतिसाद मिळणार आहे.
|
 |
कुंभ : कोणालाही जामीन राहू नका. |
 |
मीन : व्यापार व्यवसायामध्ये कामाचा व्याप वाढणार आहे. |