Sunday, August 10, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ६ जुलै २०२४.

पंचांग


१९४६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, योग व्याघात, चंद्र राशी मिथुन. शनिवार, दिं. ६ जुलै, २०२४, सूर्योदय ०६.०५, सूर्यास्त ०७.२०, चंद्रोदय ०६.०८, चंद्रास्त ०७.५९, राहू काळ ०९.२४ ते ११.०३. आषाढ मासारंभ, महाकवी कालिदास दिन, श्री टेंबे स्वामी पुण्यतिथी. जागतिक सहकार दिन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
वृषभ : व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे.
मिथुन : अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करू नका.
कर्क : मनातील भावनांचा गुंता सुटणार आहे.
सिंह : आपला इतरांवर प्रभाव राहणार आहे.
कन्या : प्रगती होणार आहे.
तूळ : जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागणार आहेत.
वृश्चिक : जीवनसाथी आपली चांगली काळजी घेईल.
धनू : अपेक्षित गोष्टी साध्य होतील.
मकर : कलागुणांना उत्तम प्रसिद्धी व प्रतिसाद मिळणार आहे.
कुंभ : कोणालाही जामीन राहू नका.
मीन : व्यापार व्यवसायामध्ये कामाचा व्याप वाढणार आहे.
Comments
Add Comment