Hair Tips: पावसात केस भिजल्यास लगेच करा हे काम, नाहीतर होईल त्रास

मुंबई: पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. या मोसमात प्रत्येकाला आपले आरोग्य, त्वचा तसेच केसांची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही याची काळजी घेतली नाही तर यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यामध्ये केस गळती पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच केसगळती आणि त्वचेशी संबंधित समस्या होऊ लागतात. जर तुम्ही या मोसमात भिजत असाल तर भिजल्यानंतर तुमच्या केसांची योग्य ती … Continue reading Hair Tips: पावसात केस भिजल्यास लगेच करा हे काम, नाहीतर होईल त्रास