Vasant More : प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात! पुण्यात वसंत मोरेंविरुद्ध वंचित आक्रमक

वसंत मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेरच करणार आंदोलन पुणे : गेल्या काही महिन्यांतच वसंत मोरे (Vasant More) यांनी घेतलेल्या विविध भूमिकांमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कालच त्यांनी ठाकरे गटासोबत (Thackeray Group) जाण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वसंत मोरे यांनी पुण्याच्या जागेवर वंचितकडून … Continue reading Vasant More : प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात! पुण्यात वसंत मोरेंविरुद्ध वंचित आक्रमक