Accident News : भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर तीन वाहनांची जोरदार धडक

तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवताना दिसून येतात. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र तरीही वाहनचालक कोणत्याही सूचनांचे पालन न करता सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत. सध्या महाराष्ट्रात अपघाताचे सत्र वाढत असतानाच आज सकाळी मुंबई … Continue reading Accident News : भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर तीन वाहनांची जोरदार धडक