Gambling : जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पळून जाण्याच्या नादात ६ जणांचा बुडून मृत्यू!

कृष्णा नदीकाठी घडला धक्कादायक प्रकार कोल्हार : पावसाळी पर्यटनादरम्यान (Monsoon trip) पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र कृष्णा नदीच्या काठी (Krishna river) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नदीकाठी काही तरुण जुगार (Gmabling) खेळत असताना पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी तरुणांनी बोटीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता बोट नदीत उलटली आणि … Continue reading Gambling : जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पळून जाण्याच्या नादात ६ जणांचा बुडून मृत्यू!