Sunday, June 22, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २ जुलै २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २ जुलै २०२४.

पंचांग


आज मिती ज्येष्ठ कृ. एकादशी शके १९४६, चंद्रनक्षत्र कृतिका, योग धृती चंद्र रास मेष ११.१३ पर्यंत, नंतर वृषभ मंगळवार, दिनांक २ जुलै २०२४. सूर्योदय ०६.०४, सूर्यास्त ०७.२०, चंद्रोदय ०३.१८ उद्याची चंद्रास्त ०४.०२, राहू काळ ०४.०१ ते ०५.४०. योगिनी एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.
वृषभ : आर्थिक आवक चांगली असणार आहे.
मिथुन : आज आपण सर्व ठिकाणी सबुरीने वागणे चांगले आहे.
कर्क : अचानक एखाद्या मनासारख्या गोष्टी घडून जाणार आहेत. 
सिंह : वडिलार्जित संपत्तीची कामे करून घ्या.
कन्या : जोडीदाराशी वाद घालू नका. अनावश्यक खर्च होईल.
तूळ : काम करताना सावधानतेने करणे आवश्यक आहे.
वृश्चिक : आवडती व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे.
धनू : कौटुंबिक समस्यांचा खूप विचार करून काळजी, चिंता करू नका.
मकर : कोणताही निर्णय अविचाराने घेऊ नका.
कुंभ : आपल्यावर काही मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडतील.
मीन : मोठे धाडस टाळणे. आवश्यक आहे.
Comments
Add Comment