Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २६ जून २०२४.

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २६ जून २०२४.

पंचांग

आज मिती ज्येष्ठ कृष्ण पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. नंतर प्रीती चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ५ आषाढ शके १९४६. बुधवार, दिनांक २६ जून २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०३, मुंबईचा सूर्यास्त ०७.१९, मुंबईचा चंद्रोदय ११.११, मुंबईचा चंद्रास्त १०.०७, राहू काळ १२.४१ ते ०२.२०, छत्रपती शाहू महाराज जयंती, उत्तम दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : व्यवसायामध्ये एखादे नवीन तंत्र अमलात आणणार आहात.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रातील संथपणा कमी होणार आहे.
मिथुन : कामाकडे लक्ष केंद्रित करणे चांगले.
कर्क : मनोबल वाढवा.
सिंह : नवीन संधी येण्याची शक्यता आहे.
कन्या : कौटुंबिक सौख्य लाभणार आहे.
तूळ : प्रियजनांच्या सहवास लाभणार आहे.
वृश्चिक : कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील .
धनू : तुमचे मनोबल धैर्य वाढवणारी एखादी घटना घडणार आहे.
मकर : थोडासा संयम राखणे जरुरी आहे. मोठे धाडस नको.
कुंभ : नवीन चांगली संधी प्राप्त होणार आहे.
मीन : आपले काम सातत्याने करणार आहात.
Comments
Add Comment