Saturday, October 25, 2025
Happy Diwali

या देशांमध्ये राहणे आहे स्वस्त, रिटायर झाल्यानंतर अनेक जण जातात राहायला

या देशांमध्ये राहणे आहे स्वस्त, रिटायर झाल्यानंतर अनेक जण जातात राहायला

मुंबई: रिटायर झाल्यानंतर अनेक देशांमध्ये राहणे स्वस्त असते. या देशांतील निसर्ग सौंदर्य, तेथील सुंदरता यामुळे अनेक जण रिटायर झाल्यानंतर तेथे राहायला जाणे पसंत करतात. येथील सौंदर्य लोकांना तेथून खेचून आणते.

श्रीलंका असा देश आहे जिथे नैसर्गिक सुंदरता आहेच मात्र तेथे राहणेही स्वस्त आहे.

सोपे आणि स्वस्त जीवनामुळे फिलिपाईन्सलाही मोठी पसंती दिली जाते.

राहणे आणि खाण्याच्या हिशेबाने व्हिएतनामही अतिशय परवडण्यासारखे आहे.

अध्यात्मिक देश नेपाळमध्ये लोक रिटायर झाल्यानंतर तेथे राहणे पसंत करतात.

कंबोडियामध्ये राहणे आणि खाणे दोन्हीही खूप स्वस्त आहे.

इंडोनेशियामध्ये रिटायर होऊन तेथे राहणे अनेकजण पसंत करतात.

स्वस्त लाईफस्टाईलमुळे थायलंडलाही अनेकजण पसंती देतात.

Comments
Add Comment