पंचांग
आज मिती ज्येष्ठ पौर्णिमा, कृष्ण प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र मूळ. योग शुक्ल. चंद्र राशी धनू, भारतीय सौर आषाढ शके १९४६. शनिवार, दिनांक २२ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०२ वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.१८ वा. मुंबईचा चंद्रोदय ०७.५५ वा. मुंबईचा चंद्रास्त नाही, राहू काळ ०९.२१ ते ११००, आषाढ मासारंभ, कबीर जयंती, गुरू हरगोविंदसिंह जयंती, पौर्णिमा समाप्ती सकाळी ०६.३७, क्षय तिथी. कर्नाटकी बेंदूर.