पंचांग
आज मिती ज्येष्ठ चथुर्दशी-पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर ३१ ज्येष्ठ १९४६. शुक्रवार, दिनांक २१ जून २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०१, मुंबईचा सूर्यास्त ०७.१८, मुंबईचा चंद्रोदय ०६.५५, मुंबईचा चंद्रास्त ०५.५५ उद्याची, राहू काळ ११.०० ते १२.४० पर्यंत, वटपौर्णिमा, आयन करी दिन, सूर्याचे अद्रा नक्षत्र, प्रवेश-वाहन मोर, आंतरराष्ट्रीय योग दिन, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ०७.३१,१९ नंतर चांगला.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : अनेपेक्षित धनलाभाची शक्यता.
|
 |
वृषभ : खर्च करताना जपून करा. |
 |
मिथुन : वरिष्ठांशी अपेक्षित साथ मिळणार आहे. |
 |
कर्क : आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभणार आहे. |
 |
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी येणार आहेत. |
 |
कन्या : आवक वाढल्याने खर्चही वाढणार आहे. |
 |
तूळ : मनातील किल्मिष दूर होणार आहे. |
 |
वृश्चिक : जिद्दीने सर्व गोष्टींवर मात करा. |
 |
धनू : प्रयत्नाने यश मिळणार आहे. |
 |
मकर : आपल्या कष्टाचे फळ आपणास मिळणार आहे. |
 |
कुंभ : मान अपमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा. |
 |
मीन : कामांमध्ये भागीदाराचा निर्णय विचारात घ्या. |