
जर तुम्हाला नेहमी तरूण दिसायचे आहे तर दररोज रात्री झोपण्याआधी आपल्या चेहऱ्यावर ही गोष्ट जरूर लावा.
महिला जेव्हा ४० वर्षांच्या होतात तेव्हा त्वचेतील चमक कमी होऊ लागते.
अशातच काही महिलांची इच्छा असते की त्या २०व्या वयात असल्यासारखे दिसायला हवे.
तरूण दिसण्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपण्याआधी आपला चेहरा धुवून एलोव्हेरा जेल लावा.
कोरफडीच्या गरामध्ये अँटीऑक्सिडंट गुण असतात जे चेहऱ्याच्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करतात.
यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते तसेच मुलायम बनते. यामुळे वयाच्या चाळिशीतही त्वचा तरूण दिसू लागते. कोरफडीचा गर रात्री लावून झोपल्याने त्वचेसंबंधित समस्या दूर होतात.