Thursday, October 30, 2025
Happy Diwali

डॉक्टर रुग्णाला तपासताना पोट दाबून का बघतात? घ्या जाणून

डॉक्टर रुग्णाला तपासताना पोट दाबून का बघतात? घ्या जाणून

मुंबई: डॉक्टर नेहमी चेकअपदरम्यान अथवा पोट दुखीचा त्रास असल्यास तुमचे पोट दाबून का बघतात? जाणून घेऊया विस्ताराने

पोट दाबून पाहिल्याने हे समजते की तुमची आतील अंगांचा आकार नॉर्मल आहे की काही. एखाद्या भागाला दुखत तर नाही ना हे तपासले जाते. पोटाची स्थिती ठीक आहे की नाही याचाही शोध घेतला जाऊ शकतो.

पाहणे, ऐकणे आणि जाणवणे हे सर्व शारिरीक परीक्षणाचे भाग आहे. डॉक्टर हे तपासण्यासाठी काही सामान्य तसेच एखाद्या निरोगी स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी या तिघांचा वापर करतात.

चेकअपदरम्यान तुम्हाला जर असेच प्रश्न पडले असतील तर तुमच्या डॉक्टरांना प्रश्न विचारायला संकोच करू नका.

एखाद्या अंगाला गंभीर त्रास तर नाही तर याची माहिती तो भाग चेक केल्यावर समजते. तिथे जर त्रास होत असेल तर त्याता इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.पोट दाबल्यावर आतील भागाचा आकार आणि शेपची माहिती मिळते. यामुळे इन्फेक्शनबाबत माहिती मिळू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >