Sunday, July 6, 2025

चष्मा घालून कम्प्युटरवर काम केल्यास डोळ्यांचे आरोग्य खराब होत नाही?

चष्मा घालून कम्प्युटरवर काम केल्यास डोळ्यांचे आरोग्य खराब होत नाही?

मुंबई: आजकाल अधिकाधिक लोक काम करण्यासठी कम्प्युटर, लॅपटॉप अथवा मोबाईल फोनचा वापर करत असतात. अनेकजण तर दिवसदिवसभर कामामध्ये व्यस्त असतात.


कम्प्युटर, लॅपटॉप अथवा फोनचा वापर अधिक केल्याने डोळ्यांवर परिणाम होतो. कम्प्युटरमुळे तर डोळ्यांचे आरोग्यही बिघडू लागते. सातत्याने जर तुम्हीही कम्प्युटर अथवा फोनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.


तुम्ही जास्त वेळ कम्प्युटरसमोर बसत असाल तर तुम्हाला अँटी ब्लू लाईट असलेला चष्मा घातला पाहिजे. हा चष्मा कम्प्युटरमधून निघणाऱ्या किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करतात.


जर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले असेल तरीही तुम्ही अँटी ब्लू लाईट असलेला चष्मा वापरू शकता.

Comments
Add Comment