Saturday, July 20, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४.

पंचांग

आज मिती ज्येष्ठ अष्टमी शके १९४६.चंद्र नक्षत्र उत्तरा-फाल्गुनी. योग सिद्धी , चंद्र रास सिंह-कन्या. भारतीय सौर २४ ज्येष्ठ १९४६. शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.००, मुंबईचा सूर्यास्त ०७.१७, मुंबईचा चंद्रोदय १२.४३, मुंबईचा चंद्रास्त ०१.०७-उद्याची, राहू काळ १०.५९ ते १२.३८ पर्यंत ,दुर्गष्टमी ११ नंतर चांगला.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आपले कामाचे नियोजन चांगले असेल.
वृषभ : जुन्या गुंतवणुकीचा आपणाला आज फायदा होऊ शकतो.
मिथुन : नवीन व्यक्तींची ओळख होईल.
कर्क : कोणावरही टीका करू नका.
सिंह : व्यवहार करताना दक्ष असावे.
कन्या : आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस आहे.
तूळ : एखाद्या मोठ्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल.
वृश्चिक : कार्यसिद्धी होईल. यशस्वी दिवस.
धनू : परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे.
मकर : आपल्या आशा आणि आकांक्षा प्रत्यक्षात येतील.
कुंभ : जोडीदाराची आपणास मदत मिळणार आहे.
मीन : प्रयत्न करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -