Sunday, October 19, 2025
Happy Diwali

Friday: शुक्रवारच्या दिवशी करू नका ही कामे, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज

Friday: शुक्रवारच्या दिवशी करू नका ही कामे, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज

मुंबई: शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा दिवस असतो. लक्ष्मी मातेची कृपा मिळवायची असेल तर काही अशी कामे जी या दिवशी करू नयेत. यामुळे धन हानी होत नाही. घरात भरभराट होत नाही.

शुक्रवारच्या दिवशी कोणालाही काही उधार देऊ नये. या दिवशी पैशाची उधारी दिल्याने पैसे परत येत नाहीत. तसेच जे उधार घेतात ते कर्ज चुकवण्यात समस्या येतात.

शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेचा दिवस असतो. या दिवशी वाद-विवाद, महिलांचा अपमान, मोठ्या व्यक्तींबाबत वाईट विचार ठेवू नयेत. यामुळे लक्ष्मी माता रूसून जाते.

शुक्रवारी साखर, चांदीचे दान करू नये. यामुळे शुक्र कमकुवत होतो. जीवनात भौतिक सुख कमी होऊ लागते. शुक्रवारच्या दिवशी पूजा तसेच किचनसंबंधित गोष्टींची खरेदी करू नये. असे केल्याने घरात भरभराट होत नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा