पंचांग
आज मिती ज्येष्ठ शु.पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग व्याघात. चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २१ ज्येष्ठ शके १९४६. मंगळवार दिनांक ११ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.१६ वा., मुंबईचा चंद्रोदय १०.१५ वा. मुंबईचा चंद्रास्त ११.३० वा. राहू काळ ०३.५७ ते ०५.३६, सानेगुरुजी स्मृती दिन, चांगला दिवस, फारशी बेहमान मासारंभ.