Thursday, September 18, 2025

Cabinet Meeting: मोदी कॅबिनेटची आज होऊ शकते पहिली बैठक

Cabinet Meeting: मोदी कॅबिनेटची आज होऊ शकते पहिली बैठक
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींशिवाय ३० कॅबिनेट मंत्री, ४ राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्य मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये ३३नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले. यात ११ गैरभाजप आहेत. आज मोती कॅबिनेटची पहिली बैठक सोमवारी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.  

पंतप्रधान मोदींशिवाय ३० कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ

1. राजनाथ सिंह 2. अमित शाह 3. नितिन रमेश गडकरी 4. निर्मला सीतारमण 5. डॉ. सुब्रमण्यम जयशंकर 6. जगत प्रकाश नड्डा 7. शिवराज सिंह चौहान 8. मनोहर लाल (खट्टर) 9. एचडी कुमार स्वामी 10. पीयूष वेदप्रकाश गोयल 11. धर्मेन्द्र प्रधान 12. जीतनराम मांझी 13. राजीव रंजन सिंह ललन सिंह 14. सर्वानंद सोनोवाल 15. डॉ.वीरेंद्र कुमार खटीक 16. के.राममोहन नायडू 17. प्रह्लाद जोशी 18. जुएल उरांव 19. गिरिराज सिंह 20. अश्वनी वैष्णव 21. ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया 22. भूपेंद्र यादव 23. गजेंद्र सिंह शेखावत 24. अन्नपूर्णा देवी 25. किरन रिजिजू 26. हरदीप सिंह पुरी 27. डॉ. मनसुख मांडविया 28. गंगापुरम किशन रेड्डी 29. चिराग पासवान 30. सीआर पाटिल. 5 राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) यांनी घेतली शपथ राव इंद्रजीत सिंह, डॉ. जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल, प्रताप राव गणपत राव जाधव आणि जयंत चौधरी यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ची शपथ घेतली. 36 राज्य मंत्र्यांनी घेतली शपथ जितिन प्रसाद, श्रीपाद नाइक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकुर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, वो सोमन्ना, पी चंद्रशेखर, एसपी सिंह बघेल, शोभा करंदलाजे, कीर्तिवर्धन सिंह, बीएल वर्मा, शांतनु ठाकुर, सुरेश गोपी, एल मुरुगम , अजय टम्टा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीश दुबे, संजय सेठ, रवनीत बिट्टू, दुर्गादास उइके, रक्षा खडसे, सुकांत मजूमदार, सावित्री ठाकुर, तोखन साहू, राजभूषण निषाद, भूपति राजू श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमूबेन बांभनिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन, पबित्रा मार्गरिटा यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली.
Comments
Add Comment