Thursday, January 22, 2026

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४.

पंचांग

आज मिती ज्येष्ठ शु. प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग शूल. चंद्र राशी वृषभ नंतर मिथुन. भारतीय सौर १७ ज्येष्ठ शके १९४६. शुक्रवार दिनांक ७ जून २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ७.१४ वा. मुंबईचा चंद्रोदय ६.२३ वा. मुंबईचा चंद्रास्त ८.१९ वा. राहू काळ १०.५८ ते १२.३७. चंद्र दर्शन, करी दिन, गंगादशहरा प्रारंभ, सूर्याचा मृगशीर्ष नक्षत्र प्रवेश. करी दिन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना वाव मिळणार आहे.
वृषभ : मनोकामना पूर्ण होतील.
मिथुन : आत्मविश्वासाने वागणे आवश्यक आहे.
कर्क : विरोधकांपासून सावध राहा.
सिंह : आनंददायी घटनांचा अनुभव येईल.
कन्या : नियमांचे कटाक्षाने पालन करा.
तूळ : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
वृश्चिक : नोकरदारांनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे.
धनू : कामात आपला जम बसवता येईल.
मकर : कुटुंबातील गोष्टींना प्राधान्य द्या.
कुंभ : आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
मीन : आर्थिक कुचंबना दूर होईल.
Comments
Add Comment