
आम्ही तुम्हाला ४ टिप्स सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही या चुका करणार नाहीत.
एसीचा फिल्टर वेळोवेळी साफ करत राहिला पाहिजे.
आऊटडोर युनिटवर जमा झालेला कचरा नियमितपणे स्वच्छ करत राहा.
जिथेही आऊटडोअर युनिट ठेवला असेल त्याच्या आजूबाजूला २ फूटाची रिकामी जागा ठेवा.
एसी कधीही एक्सटेंशन बोर्ड अथवा तार कनेक्ट करून चालवू नका.
या पद्धतीने तुम्ही तुमचा एसी सेफ ठेवू शकता.