पंचांग
आज मिती वैशाख अमावास्या शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग धृती चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ज्येष्ठ १६ गुरुवार दिनांक ०६ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.००, मुंबईचा सूर्यास्त ०७.१४, मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा चंद्रास्त ०७.१८, राहू काळ ०२.१६ ते ०३.५५, दर्श अमावास्या, भावुका अमावास्या, धनिष्ठानवक समाप्ती रात्री ८.१६. शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड, शनिजयंती, अमावास्या समाप्ती ६.०७,अमावस्या वर्ज.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : आपल्या दिनक्रमाला चांगली सुरुवात होणार आहे.
|
 |
वृषभ : कामाचे नियोजन करून काम पूर्ण करा. |
 |
मिथुन : सहकाऱ्यांना योग्य तो मोबदला द्याल. |
 |
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. |
 |
सिंह : सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. |
 |
कन्या : कामामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. |
 |
तूळ : व्यापार-व्यवसायामध्ये आघाडी घ्याल. |
 |
वृश्चिक : नोकरीमध्ये फारशी चांगली परिस्थिती असणार नाही. |
 |
धनू : नोकरी-व्यवसायात सृजनशीलतेला वाव मिळणार आहे. |
 |
मकर : काही कौटुंबिक प्रश्नासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतील. |
 |
कुंभ : नोकरीमध्ये सामान्य स्थिती राहील.
|
 |
मीन : नोकरी व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका. |