Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक ५ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक ५ जून २०२४.

पंचांग

आज मिती वैशाख कृ. चतुर्दशी शके १९४६, नक्षत्र कृतिका, योग सुकर्मा. चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १५ ज्येष्ठ १९४६. बुधवार दिनांक ५ जून २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.१४ वा., मुंबईचा चंद्रोदय ०५.२६ वा., उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०६.१४ वा., राहू काळ १२.३७ ते ०२.१६. जागतिक पर्यावरण दिन, अमावास्या, अमावास्या प्रारंभ रात्री ०७.५५, चथुर्दशी वर्ज.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : आपले कार्यक्षेत्र विस्तारणार आहे.
वृषभ : आपल्यामध्ये काम करण्याची स्फूर्ती जास्त असेल.
मिथुन : नियोजित कामे पूर्ण होतील.
कर्क : व्यापार व्यवसायातील अडचणी दूर होतील.
सिंह : महत्त्वाच्या कामांकडे लक्ष ठेवा.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तूळ : नवीन ओळखी होतील.
वृश्चिक : हुशारीने काम करणे गरजेचे आहे.
धनू : कार्यक्षेत्रात नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे.
मकर : काम करताना त्यामध्ये नीटनेटकेपणा असावा.
कुंभ : कौशल्याने कामे पूर्ण होतील.
मीन : एकाच वेळेस अनेक प्रस्ताव समोर येणार आहेत.
Comments
Add Comment