Thursday, July 18, 2024
Homeनिवडणूक २०२४'हे आहेत' महाराष्ट्रातले नवे खासदार; विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

‘हे आहेत’ महाराष्ट्रातले नवे खासदार; विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

लोकसभा निवडणूक २०२४ मधील ‘हे आहेत’ महाराष्ट्रातले नवे खासदार…

 

मतदारसंघ

महायुती

महाविकास आघाडी

विजयी उमेदवार

पक्ष

पक्ष आणि उमेदवार
पक्ष आणि उमेदवार
नंदुरबार BJP डॉ. हीना गावित INC Adv. गोवाल पाडवी Adv. गोवाल पाडवी INC
धुळे BJP डॉ. सुभाष रामराव भामरे INC डॉ. शोभा बच्छाव डॉ. शोभा बच्छाव INC
जळगाव BJP स्मिता वाघ SS(UBT) करण पवार  स्मिता वाघ BJP
रावेर BJP रक्षा खडसे NCP(SP) श्रीराम पाटील रक्षा खडसे BJP
बुलढाणा SHS प्रतापराव गणपतराव जाधव SS(UBT) नरेंद्र खेडेकर प्रतापराव गणपतराव जाधव SHS
अकोला BJP अनुप धोत्रे INC अभय काशिनाथ पाटील अनुप धोत्रे  BJP
अमरावती BJP नवनीत कौर राणा INC बळवंत बसवंत वानखेडे. बळवंत बसवंत वानखेडे INC
वर्धा BJP रामदास चंद्रभानजी तडस NCP(SP) अमर शरदराव काळे अमर शरदराव काळे NCP(SP)
रामटेक SHS राजू देवनाथ पारवे INC  श्यामकुमार दौलत बर्वे श्यामकुमार दौलत बर्वे INC
१० नागपुर BJP नितीन गडकरी INC विकास पांडुरंग ठाकरे नितीन गडकरी BJP
११ भंडारा-गोंदिया BJP सुनील मेंढे INC डॉ. प्रशांत पडोळे डॉ. प्रशांत पडोळे INC
१२ गडचिरोली-चिमुर BJP अशोक नेते INC डॉ. नामदेव किरसान डॉ. नामदेव किरसान INC
१३ चंद्रपुर BJP सुधीर मुनगंटीवार INC प्रतिभा धानोरकर प्रतिभा धानोरकर INC
१४ यवतमाळ SHS  राजश्री हेमंत पाटील SS(UBT) संजय उत्तमराव देशमुख संजय उत्तमराव देशमुख SS(UBT)
१५ हिंगोली SHS  बाबुराव कदम कोहळीकर SS(UBT) नागेश पाटीलआष्टीकर नागेश पाटीलआष्टीकर SS(UBT
१६ नांदेड BJP प्रताप पाटील चिखलीकर INC वसंतराव बळवंतराव चव्हाण वसंतराव बळवंतराव चव्हाण INC
१७ परभणी RSPS महादेव जानकर SS(UBT) संजय हरिभाऊ जाधव संजय हरिभाऊ जाधव SS(UBT)
१८ जालना BJP रावसाहेब दादाराव दानवे INC डॉ कल्याण वैजिनाथराव काळे डॉ कल्याण वैजिनाथराव काळे INC
१९ छत्रपती संभाजीनगर SHS संदिपान भुमरे SS(UBT) चंद्रकांत भाऊराव खैरे संदिपान भुमरे SHS
२० दिंडोरी BJP भारती पवार NCP(SP) भास्कर भगरे भास्कर भगरे NCP(SP)
२१ नाशिक SHS हेमंत तुकाराम गोडसे SS(UBT) राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे SS-UBT
२२ पालघर BJP डॉ. हेमंत सवरा SS(UBT) भारती कामडी  डॉ. हेमंत सवरा BJP
२३ भिवंडी BJP कपिल पाटील NCP(SP) सुरेश म्हात्रे सुरेश म्हात्रे NCP(SP)
२४ कल्याण SHS श्रीकांत एकनाथ शिंदे SS(UBT) वैशाली दरेकर श्रीकांत एकनाथ शिंदे BJP
२५ ठाणे SHS नरेश म्हस्के SS(UBT) राजन विचारे नरेश म्हस्के SHS
२६ उत्तर मुंबई BJP पीयूष गोयल INC भूषण पाटील पीयूष गोयल BJP
२७ वायव्य मुंबई SHS रवींद्र दत्ताराम वायकर SS(UBT) अमोल कीर्तिकर रवींद्र दत्ताराम वायकर SHS
२८ ईशान्य मुंबई BJP मिहिर चंद्रकांत कोटेचा SS(UBT) संजय दिना पाटील संजय दिना पाटील SS(UBT)
२९ उत्तर-मध्य मुंबई BJP उज्ज्वल निकम INC वर्षा  गायकवाड वर्षा  गायकवाड INC
३० दक्षिण-मध्य मुंबई SHS राहुल शेवाळे SS(UBT) अनिल देसाई अनिल देसाई SS(UBT)
३१ दक्षिण मुंबई SHS यामिनी जाधव SS(UBT) अरविंद  सावंत  अरविंद  सावंत SS(UBT)
३२ रायगड NCP सुनील तटकरे SS(UBT) अनंत गीते सुनील तटकरे NCP
३३ मावळ SHS श्रीरंग बारणे SS(UBT) संजोग वाघेरे पाटील श्रीरंग बारणे SHS
३४ पुणे BJP मुरलीधर मोहोळ INC रविंद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ BJP
३५ बारामती NCP सुनेत्रा पवार NCP(SP) सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे NCP(SP)
३६ शिरुर NCP शिवाजीराव आढळराव पाटील NCP(SP) अमोल कोल्हे अमोल कोल्हे NCP(SP)
३७ अहमदनगर BJP सुजय विखे पाटील NCP(SP) निलेश ज्ञानदेव लंके निलेश ज्ञानदेव लंके NCP(SP)
३८ शिर्डी SHS सदाशिव किसन लोखंडे SS(UBT) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे  SS(UBT)
३९ बीड BJP पंकजा मुंडे NCP(SP) बजरंग मनोहर सोनवणे बजरंग मनोहर सोनवणे NCP(SP)
४० उस्मानाबाद NCP अर्चना राणाजगजितसिंह पाटील SS(UBT) ओमप्रकाश राजे निंबाळकर ओमप्रकाश राजे निंबाळकर SS(UBT)
४१ लातुर BJP सुधाकर तुकाराम श्रंगारे INC डॉ. शिवाजी काळगे डॉ. शिवाजी काळगे INC
४२ सोलापुर BJP राम सातपुते INC प्रणिती सुशीलकुमार शिंदे प्रणिती सुशीलकुमार शिंदे INC
४३ माढा BJP रणजित नाईकनिंबाळकर NCP(SP) धैर्यशील मोहिते धैर्यशील मोहिते NCP(SP)
४४ सांगली BJP संजयकाका पाटील SS(UBT) चंद्रहार पाटील विशाल पाटील अपक्ष
४५ सातारा BJP उदयनराजे भोसले NCP(SP) शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले BJP
४६ रत्नागिरी-सिंधुदुर्ग BJP नारायण राणे SS(UBT) विनायक राऊत  नारायण राणे BJP
४७ कोल्हापुर SHS संजय मंडलिक INC शाहू  छत्रपती महाराज शाहू  छत्रपती महाराज INC
४८ हातकणंगले SHS धैर्यशील संभाजीराव माने SS(UBT) सत्यजीत पाटील  धैर्यशील संभाजीराव माने SHS

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -