Eknath Shidne : ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचीच हवा! नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे आघाडीवर

ठाणे : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे जनतेची व राजकीय नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक फेरीगणिक नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ठाणे व कल्याणची जागा बालेकिल्ला समजली जाते व या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारांनी आपली आघाडी कायम राखली आहे.


ठाण्यातून नरेश म्हस्के १९ हजार मतांनी पुढे आहेत. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना ६ जागांवर आपली आघाडी टिकवून आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र