Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेEknath Shidne : ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचीच हवा! नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे...

Eknath Shidne : ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचीच हवा! नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे आघाडीवर

ठाणे : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे जनतेची व राजकीय नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक फेरीगणिक नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ठाणे व कल्याणची जागा बालेकिल्ला समजली जाते व या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारांनी आपली आघाडी कायम राखली आहे.

ठाण्यातून नरेश म्हस्के १९ हजार मतांनी पुढे आहेत. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना ६ जागांवर आपली आघाडी टिकवून आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -