Tuesday, August 5, 2025

Loksabha election 2024: मंडीतून कंगना तर हेमा मालिनी मथुरेतून आघाडीवर

Loksabha election 2024: मंडीतून कंगना तर हेमा मालिनी मथुरेतून आघाडीवर

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४ची(loksabha election 2024) मतमोजणी आज सुरू आहे. यावेळी अनेक सेलिब्रेटीही निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. त्याच कंगना राणावत, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर अनेकांची नजजर आहे. विविध पक्षांकडून हे सेलिब्रेटी निवडणूक लढवत आहेत.


जाणून घेऊया विविध जागांवरून कोणकोणते सेलिब्रेटी आघाडीवर आहेत तसेच पिछाडीवर आहेत.


भाजपकडून मनोज तिवारी उत्तर पूर्व दिल्लीतून आघाडीवर आहेत.


रवी किशन भाजपकडून गोरखरपूर मतदार संघातून आघाडीवर आहेत.


कंगना राणावत भाजपकडून मंडी मतदारसंघातून आघाडीवर आहेत


अरूण गोविल हे भाजपकडूम मेरठ मतदारसंघातून निवडणूक लढवत असून ते आघाडीवर आहेत.


हेमा मालिनी हे भाजपकडून मथुरा येथील मतदारसंघातून आघाडीवर आहेत.


शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोल येथून पिछाडीवर आहेत.


Comments
Add Comment