मुंबई: जूनचा पहिल्या आठवड्याला उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून सुरूवात होत आहे. ३ जून ते ९ जूनपर्यंत हा आठवडा असणार आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते हा आठवडा चार राशींसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडणार आहे. त्याचा परिणाम राशींवर होणार आहे.
या राशींना या आठवड्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. सोबतच करिअरमध्ये नव्या उंची या राशीच्या व्यक्तीच्या गाठतील. जाणून घेऊया या राशींबद्दल…
या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. शुभ आणि मंगल कार्ये पार पडू शकतात. करिअरमध्ये चांगली वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत चांगली कामगिरी करतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा नवा आठवडा चांगला जाणार आहे. आरोग्य चांगले राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कोणतीही नवी जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे लाभ होईल.
तूळ राशीच्या लोकांना हा आठवडा नक्कीच काहीतरी धनलाभ मिळवून देण्याची शक्यता आहे. करिअर चांगले राहील. यामुळे आर्थिक वाढ होईल. बिझनेसमध्ये चांगले लाभ मिळतील.
हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आरोग्य चांगले राहील. धनलाभ होईळ. नव्या कामाची सुरूवात करू शकता. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…