पंचांग
आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र शततारका. योग विष्कंभ. चंद्र राशी कुंभ भारतीय सौर १० ज्येष्ठ शके १९४६. शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.१२ वा. मुंबईचा चंद्रोदय ०१.४९ वा. उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०१.०९ वा. राहू काळ १०.५७ ते १२.३६. अहिल्याबाई होळकर जयंती तारखेप्रमाणे.