Thursday, July 3, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ३० मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ३० मे २०२४.

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण सप्तमी ११.४३ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग वैधृती चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ९ ज्येष्ठ शके १९४६. गुरुवार दिनांक ३०.मे २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०० मुंबईचा सूर्यास्त ०७.११ मुंबईचा चंद्रोदय ०१.११ उद्याची. मुंबईचा चंद्रास्त १२.११ राहू काळ ०२.१५ ते ०३..५४ कलाष्टमी , गोवा राज्य दिन .



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आरामदायी वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे .
वृषभ -कौटुंबिक सौख्य आपणाला चांगल्याप्रकारे लाभणार आहे.
मिथुन - घरातील जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडाल.
कर्क -घराकडे फार दुर्लक्ष करू नका.
सिंह - जास्त आक्रमक कोणत्याही परिस्थितीत होऊ नका.
कन्या -आजचा दिवस आपल्या कार्यक्षेत्रात चांगला जाणार आहे.
तुळ - आपली मानसिकता आणि आरोग्य चांगले राहणार आहे.
वृश्चिक - भाग्याची साथ असेल.
धनु - आपणास आजचा दिवस संमिश्र घटनांचा काळ आहे.
मकर - आर्थिक फायदे चांगले होतील.
कुंभ - स्वतःचे मनोबल वाढवण्याची गरज आहे.
मीन - प्रेमप्रकरणात यश मिळणार आहे.
Comments
Add Comment