Friday, September 19, 2025

Health: खाण्याचे हे ३ पदार्थ वारंवार करू नका गरम

Health: खाण्याचे हे ३ पदार्थ वारंवार करू नका गरम
मुंबई: उन्हाळा असो वा थंडी जेवण बनवल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. जेव्हा आपल्याला ते खायचे असते तेव्हा आपण ते बाहेर काढून गरम करतो आणि खातो. मात्र असे करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. आज जाणून घेऊया कोणते ३ पदार्थ आहेत जे वारंवार गरम केल्याने विषारी बनतात.

चहा

चहा सतत गरम केल्याने अॅसिडिटीची समस्या सतावते. यामुळे झोपेची सायकल बिघडते.

तेल

तेल सतत गरम केल्याने कॅन्सरचे कारण ठरू शकते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या वारंवार गरम केल्याने विषारी ठरू शकतात. यातील नायट्रेट्स नायट्राईट्समध्ये बदलते जे विषारी ठरते.
Comments
Add Comment