Thursday, July 10, 2025

Jio फ्रीमध्ये देत आहे अनेक OTT प्लॅटफॉर्म, सोबतच मिळवा कॉल आणि २ जीबी डेटा

Jio फ्रीमध्ये देत आहे अनेक OTT प्लॅटफॉर्म, सोबतच मिळवा कॉल आणि २ जीबी डेटा

मुंबई: आजच्या काळात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत ज्यांचे सबस्क्रिप्शन प्लान वेगवेगळे घ्यावे लागता. आज आम्ही तुम्हाला एका खास प्लानबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्ही १३ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल.


जिओ प्रीपेड रिचार्जच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लान उपलब्ध आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला खास प्लानबद्दल सांगणार आहोत. यात तुम्हाला १३हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मशिवाय कॉल आणि डेटाही मिळेल.


जर तुम्ही जिओ प्रीपेड युजर्स आहेत तर तुम्ही या प्लानचा अॅक्सेस करू शकता. जाणून घेऊया या प्लानची किंमत, फायद्यांबाबत.


जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला sony liv, zee5, jiocinema premium आणि जिओ टीव्ही इत्यादी अॅक्सेस करू शकता.


जिओ सिनेमा प्रीमियमसाठी युजर्सच्या myjioaccount कूपन क्रेडिट होईल.यात २८ दिवसांचे सबस्क्रिप्शन मिळेल. sony LIV, ZEE5, Liongate play Discovery+ इत्यादी जिओ टीव्ही अॅपच्या माध्यमातून अॅक्सेस करू शकता.

Comments
Add Comment