Wednesday, May 21, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक २४ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक २४ मे २०२४.

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र अनुराधा १०.१० पर्यंत नंतर ज्येष्ठा. योग शिव. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर ३ ज्येष्ठ १९४६ शुक्रवार, दिनांक २४ मे २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०१ वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.०९ वा. मुंबईचा चंद्रोदय ०८.०७ वा. मुंबईचा चंद्रास्त ०६.१५ वा. राहू काळ १०.५६ ते १२.३५. नारद जयंती.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार.
वृषभ : सामाजिक कामामध्ये कार्यरत राहाल.
मिथुन : काही व्यक्तींना कामाची दगदग होणार आहे.
कर्क : आपल्या कामामध्ये आपण स्वतः लक्ष घालाल.
सिंह : नोकरीत काम वाढणार आहे.
कन्या : मनोबल चांगले असेल.
तूळ : आजचा दिवस आनंदाचा आहे.
वृश्चिक : कामासाठी आपण इतरांशी संवाद साधाल.
धनू : आर्थिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
मकर : नोकरीमध्ये चांगला दिवस आहे.
कुंभ : जुने विचार व संकल्पना प्रगतीला मारक ठरण्याची शक्यता आहे.
मीन : सहकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता.
Comments
Add Comment