Thursday, February 12, 2026

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २२ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २२ मे २०२४.

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती ०७.४६ पर्यंत नंतर विशाखा योग वारियान. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ज्येष्ठ शके १९४६. बुधवार, दिनांक २२ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०१, मुंबईचा सूर्यास्त ०७.०८, मुंबईचा चंद्रोदय ०६.१०, मुंबईचा चंद्रास्त ०२.२९, उद्याची राहू काळ १२.३५ ते ०२.१३. जरंथोस्तनो दिसो, पोर्णिमा प्रारंभ ०६.४७.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : आपल्या महत्त्वाच्या कामांना क्रमवारी द्या, त्याप्रमाणे कार्य करा.
वृषभ : आपणास भरपूर काम आहे, मनाची तशी तयारी ठेवा.
मिथुन : आर्थिक व्यापार-व्यवसाय चांगल्याप्रकारे होतील.
कर्क : आजचा आपला दिवस नोकरदारांसाठी खूपच चांगला आहे.
सिंह : अनुभवाचा आपणास चांगला फायदा होणार आहे.
कन्या : व्यावसायिक वृद्धीसाठी चांगला दिवस.
तूळ : खासगी घडामोडी तुमच्या पूर्ण नियंत्रणाखाली असतील.
वृश्चिक : आर्थिक उलाढालीचे आपण आज नियोजन करा.
धनू : आपली वैचारिक पातळी चांगली असेल.
मकर : समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहाल.
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार.
मीन : आपली कामातली मेहनत सफल होणार आहे
Comments
Add Comment