पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती ०७.४६ पर्यंत नंतर विशाखा योग वारियान. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ज्येष्ठ शके १९४६. बुधवार, दिनांक २२ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०१, मुंबईचा सूर्यास्त ०७.०८, मुंबईचा चंद्रोदय ०६.१०, मुंबईचा चंद्रास्त ०२.२९, उद्याची राहू काळ १२.३५ ते ०२.१३. जरंथोस्तनो दिसो, पोर्णिमा प्रारंभ ०६.४७.