उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

  86

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात.


उन्हाळ्यात मध खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. उन्हाळ्यात मध खाल्ल्याने उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.


मधामुळे शरीराला एखाद्या संक्रमणापासून लढण्यास मदत मिळते. मधामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.


मध एक नैसर्गिक स्वीटनर असते. मधामुळे तुम्ही गोड खाण्याचे क्रेव्हिंग कमी करू शकता. गोड खाण्याची तीव्र इच्छा झाल्यास मध खा. मधामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात.

Comments
Add Comment

आषाढ वारीत डीजे, साउंड सिस्टिम टाळा

काटेवाडी : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढ पालखी सोहळ्यामध्ये टाळ, मृदंग, वीणा आणि अखंड

केदारनाथहून परतल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरची तब्येत बिघडली

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ यात्रेला

जम्मूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंग न करताच दिल्लीला परतले, कारण...

नवी दिल्ली: श्रीनगरला जम्मूमार्गे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान आयएक्स-२५६४ सोमवारी दिल्लीला माघारी

Auto Rickshaw Rent Hike: आता शेअर रिक्षाचे भाडे वाढले! सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका बसणार

Pandharpur Wari : वारकऱ्यांचं जेवणाचं मॅनेजमेंट कसं असतं?

कशी केली जाते खाणपानची तयारी? काही जणी कणिक मळतात. कुणी ​ चपात्या लाट​तय. कोण भाजी निवडतयं​, असं चित्र तुम्हाला

Stock Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजार घसरता घसरता सावरे.... सेन्सेक्स ५११.३८ व निफ्टी १४०.५० अंकाने घसरला मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मात्र मजबूती

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. शेअर बाजारातील जागतिक दबावाचा कमकुवतपणा