Thursday, June 12, 2025

उन्हाळ्यात आल्याचे सेवन करताय का? तर हे जरूर वाचा

उन्हाळ्यात आल्याचे सेवन करताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत याच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल...


उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त आले खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. आले खाल्ल्याने पोटात अॅसिड जमा होऊ लागते. सोबतच हाय बीपीची समस्याही होऊ शकते.


आल्याचा नैसर्गिक गुण अॅसिडिक असतो. हे खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे आले खाल्ल्याने शुगर लेव्हल कमी होऊ शकते. या कारणामुळे हायपो ग्लायसीमियाचा आजार होऊ शकतो.


प्रेग्नंसीदरम्यान आले खाल्ल्याने पोटात त्रास होऊ शकतो. जर तुमचे पाचनव्यवस्था कमकुवत असेल तर संपूर्ण दिवसात १ ते २ ग्रॅम आले खाल्ले पाहिजे. आले खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते.


जर तुमचे वजन आणि लठ्ठपणा कमी करण्याचा विचार करत आहात तर कमीत कमी आले खाल्ले पाहिजे. कारण यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Comments
Add Comment