Saturday, July 5, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग व्याघात. चंद्र राशी सिंह भारतीय सौर २७ वैशाख शके १९४६ शुक्रवार, दि १७ मे २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.०३ वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.०६ वा. मुंबईचा चंद्रोदय ०२.०३ वा. मुंबईचा चंद्रास्त २.३७ वा. उद्याची, राहू काळ १०.५६ ते १२.३४.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : दैनंदिन कामे सुरळीत होतील.
वृषभ : नोकरी करणाऱ्यांना चांगला दिवस.
मिथुन : नवीन ओळखी होतील.
कर्क : मनोबल उत्तम राहील.
सिंह : धाडसाने व धडाडीने केलेले व्यवहार यशस्वी ठरतील.
कन्या : कुटुंबातील चिंता दूर होतील.
तूळ : उत्साह योग्य कारणासाठी वापरा.
वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनू : बुद्धिकौशल्याने व्यक्तींची मने जिंकाल.
मकर : नोकरीमध्ये मनासारखी स्थिती राहील.
कुंभ : महत्त्वाची बातमी समजेल.
मीन : नकारात्मक विचार करू नका.
Comments
Add Comment