Wednesday, November 13, 2024
Homeताज्या घडामोडीहा आहे Samsungचा सर्वात स्वस्त 5G फोन, ९ हजारांपेक्षा कमी किंमत

हा आहे Samsungचा सर्वात स्वस्त 5G फोन, ९ हजारांपेक्षा कमी किंमत

मुंबई: स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर Samsung Galaxy F14 5G हा एक चांगला पर्याय आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त फोन आहे. हा 5G सपोर्टसोबत येतो. हा हँडसेट Full HD+ डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेटसोबत येतो. यात 50MP चा प्रायमरी रेयर कॅमेरा देण्यात आला आहे.

डिव्हाईसला पावर देण्यासाठी 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन दोन कॉन्फिगरेशनम्ये येतो. हा फोन तुम्ही १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Samsung Galaxy F14 5G ची किंमत

सॅमसंगचा हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. हा फोन तुम्ही ८९९० रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीला खरेदी करू शकता. या किंमतीत फोन ४GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसोबत येतो. तर 6GB RAM + 128GB स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ९४९९ रूपये आहे.

हे दोन्ही व्हेरिएंट १० हजारांपेक्षा कमी किंमतीत येतात. Samsung Galaxy F14 5G हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि दुसऱ्या ऑफलाईन रिटेल स्टोर्समधून खरेदी करू शकता.

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy F14 5G मध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले
Full HD+ रेज्योलूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट
स्क्रीन प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास
स्मार्टफोन Exynos 1330 प्रोसेसरसोबत येतो.
4GB RAM + 128GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB
स्टोरेजला मायक्रो एसडीच्या मदतीने वाढवले जाऊ शकते.
50MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP मॅक्रो लेन्स

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -