Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Health: उन्हाळ्यात पायांची जळजळ होते का? करा हे उपाय

Health: उन्हाळ्यात पायांची जळजळ होते का? करा हे उपाय

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला बऱ्याच आजारांना तोड द्यावे लागते. एकतर उन्हामुळे शरीराची लाही होत असते. त्यातच घाम, डिहायड्रेशनचा त्रासही सतावतो. त्यातच एक म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक लोकांना पायांची जळजळ होण्याची समस्या सतावते. पायाला घाम येत असल्याने शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे हे घडते. पाणी कमी झाल्याने इलेक्ट्रोलाईट्सचीही कमतरता जाणवते. उन्हाळ्याच्या दिवसांत

यामुळे शरीरातील रक्त संचार बिघडतो. पायांची जळजळ दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

दिवसभरात खूप पाणी प्या.

इलेक्ट्रोलाईट्सयुक्त ड्रिंकचे सेवन करा.

दररोज लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भरून निघते. झोपण्याआधी पाय भिंतीवर लावून ठेवा. यामुळे शरीरातील रक्ताचा दाब नियंत्रित होतो.
Comments
Add Comment