Sunday, June 22, 2025

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. ९ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. ९ मे २०२४.

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध प्रतिपदा ०६.२३ पर्यंत. नंतर द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन, चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर १९ वैशाख शके १९४६, गुरुवार, दि. ९ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०६, मुंबईचा सूर्यास्त ०७.०३, मुंबईचा चंद्रोदय ०४.४६, मुंबईचा चंद्रास्त ०८.३२. राहू काळ ०२.१२ ते ०३.४९. वैशाख मासारंभ, चंद्र दर्शन, महाराणा प्रताप जयंती तारखेप्रमाणे, वज्रेश्वरी पालखी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आर्थिक व्यवहार सुरळीत होऊन आर्थिक लाभ होतील.
वृषभ : लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. प्रवास व्यवस्थित होईल.
मिथुन : महत्त्वाच्या कामात चातुर्य दाखवा.
कर्क : कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
सिंह : व्यापार-व्यवसायात संभावित बदल होणार आहेत.
कन्या : आत्मविश्वासाने काम करावे लागणार आहे.
तूळ : जनसंपर्क वाढणार आहे.
वृश्चिक : मन अनुत्साही असेल. काम करावे असे वाटणार नाही.
धनू : अपेक्षित सुसंधी लाभतील.
मकर : हितशत्रू डोके वर काढणार आहे.
कुंभ : प्रतिष्ठा उंचावेल.
मीन : नोकरी-व्यवसायात प्रगती कराल.
Comments
Add Comment