मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये गुणकारी ठरतात.
रिकाम्या पोटी हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
कडिपत्ता डायबिटीज कंट्रोल करण्यात मदत मिळते.
फोड, पुटकुळ्या वर याची पेस्ट बनवून लावल्याने दिलासा मिळतो.
हेअर फॉलचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी स्काल्प हेल्दी बनवण्यासाठी कडिपत्त्याचा वापर केला जातो.
कडिपत्त्याचे पाणी प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.
फॅट बर्न करून वजन कमी करण्यास फायदा होतो.
दातांचे बॅक्टेरिया लगेचच दूर करण्यास मदत होते.