Monday, March 24, 2025
HomeदेशNIA Probe: खलिस्तानी समर्थकांकडून पैसे घेतल्याचा केजरीवालांवर आरोप, चौकशीची मागणी

NIA Probe: खलिस्तानी समर्थकांकडून पैसे घेतल्याचा केजरीवालांवर आरोप, चौकशीची मागणी

नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एनआयए तपासाची मागणी केली आहे.

दिल्लीच्या एलजीनी खलिस्तान समर्थक संघटना सिख फॉर जस्टिसमधून फंड घेण्याच्या प्रकरणात सीएम केजरीवाल यांच्याविरोधात एनआयए तपासाची मागणी केली आहे. त्यांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहून ही मागणी केली आहे. गृह मंत्रालयाला पत्र लिहून ही मागणी केली आहे. गृह मंत्रालयाला चिठ्ठी लिहून त्यांनी मागणी केली की आरोप मुख्यमंत्र्यांच्याविरोधात आहेत आणि भारतात प्रतिबंधित दहशतवादी संघटनेकडून एका राजकीय पक्षाला लाखो डॉलरचे फंडिंग केल्याचा संबंध आहे.

दिल्लीच्या एलजीने खालिस्तान समर्थक संघटना सिख फॉर जस्टिसकडून फंड घेण्या प्रकरणात सीएम केजरीवालविरुद्ध एनआयए तपासाची मागणी केली आहे. त्यांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहून ही मागणी केली आहे.

एलजीला आपविरोधात देवेंद्र पाल भुल्लर यांच्या सुटकेची सुविधा देणे आणि खलिस्तानी समर्थक भावनांना प्रोत्साहन देम्यासाठी खालिस्तानी समूह सिख फॉर जस्टिसकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर मिळाले अशी तक्रार मिळाली होती.

देविंदर पाल सिंह भुल्लर?

देविंदर पाल सिंह भुल्लर १९९३ च्या दिल्ली बॉम्ब स्फोटातील दोषी आहेत. भुल्लरला दिल्लीमध्ये युवा काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर स्फोट नऊ लोकांची हत्या आणि ३१ अन्य लोकांना जखमी केल्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. जर्मनीवरून डिपोर्ट केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -