पंचांग
आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी मीन भारतीय सौर १६ वैशाख शके १९४६. सोमवार, दि. ०६ मे २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०७ वा., मुंबईचा सूर्यास्त ०७.०२ वा., मुंबई चंद्रोदय ०५.११ वा., उद्या मुंबईचा चंद्रास्त ०५.१८ वा., राहू काळ ०७.४४ ते ०९.२१. शिवरात्री, श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी, संत
गोरोबाकाका पुण्यतिथी.