Wednesday, July 3, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, दि. ०६ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, दि. ०६ मे २०२४.

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी मीन भारतीय सौर १६ वैशाख शके १९४६. सोमवार, दि. ०६ मे २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०७ वा., मुंबईचा सूर्यास्त ०७.०२ वा., मुंबई चंद्रोदय ०५.११ वा., उद्या मुंबईचा चंद्रास्त ०५.१८ वा., राहू काळ ०७.४४ ते ०९.२१. शिवरात्री, श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी, संत
गोरोबाकाका पुण्यतिथी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : कुटुंबासाठी व स्वतःसाठी खूप चांगला दिवस.
वृषभ : व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवाल.
मिथुन : शक्तीपेक्षा युक्तीने मार्ग काढा.
कर्क : कार्यक्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल.
सिंह : आजचा दिवस सुरळीत जाणार आहे.
कन्या : विद्यार्थ्यांना आजचा दिवस अभ्यासासाठी चांगला आहे.
तूळ : आजचा दिवस तुमची कसोटी पाहण्याचा आहे.
वृश्चिक : भागीदाराचा सहयोग मिळेल.
धनू : मनोबल वाढवा.
मकर : उद्योग-व्यवसायात तुमच्या संकल्पना अमलात आणा.
कुंभ : नोकरी-व्यवसायात काम वाढणार आहे.
मीन : जिद्द व आत्मविश्वासाने कामाला लागाल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -