Sunday, July 21, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय सौर १४ वैशाख शके १९४६ शनिवार, दिनांक ४ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.८ वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.०२ वा. मुंबईचा चंद्रोदय ०३.५१ वा. उद्याची मुंबई चंद्रास्त ०३.१८ वा. राहू काळ ०९.२१ ते १०.५८ वरूथिणी एकादशी, श्री वल्लभाचार्य जयंती.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृषभ : प्रवासाचे योग आहेत.
मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास घडू शकतो.
कर्क : मनोबल चांगले असेल.
सिंह : पैशाचे प्रमाण व्यवस्थित राहील.
कन्या : जोडीदाराला समजून घेणे आवश्यक आहे.
तूळ : गृहसौख्यात वाढ होईल.
वृश्चिक : प्रवास करताना सांभाळून करा.
धनू : काही गुंतागुंतीची कामे मार्गी लावाल.
मकर : सामाजिक कार्यामध्ये व्यस्त राहाल.
कुंभ : आरोग्यात सुधारणा होईल.
मीन : सामाजिक किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -